Ajunahi Barsat Ahe Lift Sequence Shoot | मीरा- आदी अडकले लिफ्टमध्ये | Sony Marathi

2021-07-16 22

सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराज आणि मीरा लिफ्टमध्ये अडकतात. मालिकेतील हा लिफ्ट सिक्वेन्स कसा शूट झाला? मालिकेत पुढे काय घडणार? या विषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale